किंमत -रु.1990 आज ऑफर- रु.497 फक्त

एका क्लिक मध्ये लीड्स मिळवा आणि WhatsApp वर जाहिरात करून व्यवसाय तिप्पट वाढवा

मराठी व्यावसायिकांसाठी खास ऑफर ! फक्त आजच

आता Leads Generate करण्याचा खर्च ZERO

आत्ताच खरेदी केले Rohit Priyanka Suraj Pooja ने

WhatsApp Bulk sender + Google Map Data Extractor (UPDATED 2024)

✅ Google Map डेटा Extractor सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तुम्ही गूगल वरून लोकेशन किंवा कॅटेगरी नुसार डेटा काढू शकता. समजा तुम्हाला पुणे मधील हॉटेल व्यवसीयकांचा डेटा पाहिजे, तर तुम्ही या सॉफ्टवेअर मध्ये Hotels in Pune असा किवर्ड टाकून सर्च केल्यानंतर काही मिनिटांतच पुणे मधील हजारो हॉटेल व्यवसीयकांचा डेटा त्यांच्या व्यवसाय नाव, मोबाइल नंबर, व्यवसायाचे स्वरूप, ईमेल आयडी, पत्ता, वेबसाइट, सोशल मीडिया प्रोफाइल इत्यादि सह मिळेल. अश्या प्रकारे तुम्ही कोणत्याही कॅटेगरी व लोकेशन चा हजारो डेटा एका क्लिक मध्ये काढू शकता.

✅ WhatsApp मार्केटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून एकाचवेळी एका क्लिकमध्ये शेकडो ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्ट्स, सर्व्हीसेस किंवा इव्हेंट्सच्या जाहिराती पाठवा. दररोज जाहिराती करून दररोज नवनवीन ग्राहक मिळवा.

✅ आपला व्यवसाय मोठा करायचा असेल तर सतत जाहिरात कारणाशिवाय पर्याय नाही. आणि सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकापर्यंत जाहिरात पोहोचवायची असेल तर WhatsApp इतक प्रभावी दुसर साधन नाही.

तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या आधी हे सॉफ्टवेअर खरेदी करा त्यांच्या एक पाऊल पुढे राहा आणि व्यवसाय वाढवा.

डेमो - Google डेटा Extractor 👇👇

डेमो - WhatsApp मार्केटिंग सॉफ्टवेअर 👇👇

आमचे मार्केटिंग सॉफ्टवेअर का वापरावे ?

व्यवसाय वाढीसाठी या सॉफ्टवेअरचे फायदे:

ही काहीच उदाहरणे आहे, तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे या सॉफ्टवेअर चा वापर तुमच्या व्यवसाय वाढीसाठी व नवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी करू शकतात.🚀

व्यावसायिक

दररोज तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपातील/कॅटेगरी तिल नवीन ग्राहकांचा डेटा मिळवा. त्या डेटाचा वापर करून कॉलिंग, WhatsApp/SMS, ईमेल मार्केटिंग

Bulk Messaging Automation:

एका क्लिकवर सहजतेने शेकडो लोकांपर्यंत पोहोचा. व्हॉट्सॲप कँपेन्स ऑटोमाईज करून तुमच्या संभाव्य ग्राहकांना सातत्यपूर्ण मेसेजिंग करा.

AutoBot Reply:

वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट लिस्ट्स तयार करून ठेवता येतात, यामुळे अमर्याद ग्राहकांना आवश्यकतेनुसार विभागून कॉन्टॅक्ट लिस्ट्स मॅनेज करता येतात.

Multi-Media Support:

टेक्स्ट बरोबरच Images, Videos, Documents शेअर करता येतात. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि मेसेज प्रभावीपणे

Personalized Campaigns:

सर्व मेसेजेस वैयक्तिक नावासहित पाठविल्यामुळे ग्राहकांवरती खूप चांगला प्रभाव पडतो.

Contact Management:

ज्या व्यवसायची Google My Business रैंकिंग चांगली नाही त्यांना SEO सर्विस ऑफर करने। किंवा ज्या Google My Business चा मोबाईल नंबर लिस्ट नाही त्यांना सर्विस ऑफर करने.

Campaigns Scheduling:

कँपेन्स शेड्युल करता येत असल्यामुळे तुम्ही व्यस्त असतानाही तुमचे मेसेजेज नियोजित वेळेत ग्राहकांना मिळतात.

Payment Reminders:

ग्राहकांना पेमेंटचे रिमाईंडर्स ऑटोमेशन करणे शक्य आहे.

Multiple WhatsApp Accounts:

तुम्हाला १,२ आणि 4 व्हॉट्सॲप अकाउंट्स वरून मेसेजेस पाठविता येतात.

डेटाबेस विक्री - नवीन संधी

या सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळ्या लोकेशन चा कॅटेगरी नुसार डेटाबेस काढून दुसऱ्या व्यवसीयकांना विकणे.

FAQ'S

हे इतके स्वस्त का आहे ?
कोणालाही परवडेल असे काहीतरी व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे, फक्त आजच, तुम्ही हे कमी किमतीत मिळवू शकता.
पेमेंट केल्यानंतर मला हे कधी मिळेल.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे लगेचच डाउनलोड करता येईल. पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्हाला डाउनलोड पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. तिथे डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला ईमेल येईल.

अजून काही प्रश्न असल्यास कुठे संपर्क करायचा ?

तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. तुम्हाला लगेचच उत्तर मिळेल. – contact.atozdigital@gmail.com

👉 पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्हाला डाउनलोड पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. तिथे डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला ईमेल येईल. ईमेल नसेल मिळाला तर contact.atozdigital@gmail.com यावर ईमेल पाठवू शकता.

👉 हे सॉफ्टवेअर Windows Computer/Laptop साठी डिझाइन केलेले आहे. हे मोबाइल डिव्हाइसवर इंस्टॉल केले जाऊ शकत नाही.

👉सॉफ्टवेअर कसे इंस्टॉल करावे आणि वापरावे याचे विडियो tutorial आणि documentation दिले जातील. शेकडो ग्राहक याचा वापर करून यशविरीत्या इंस्टॉलेशन करून सॉफ्टवेअर वापरत आहेत.

👉ईमेल सपोर्ट मिळेल. आम्ही फोन कॉल सपोर्ट किंवा रिमोट इंस्टॉलेशन सपोर्ट देत नाही. जर तुम्हाला इंस्टॉलेशन करून हवे असेल तर आम्हाला ईमेल करा, ही एक paid सर्विस आहे.

आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया !

ऑफर संपत आहे !

  • 00मि.
  • 00सें.

Disclaimer : This site is not a part of WhatsApp or Facebook. Mentioned names or logos are properties of their respective companies. The information on this website is for educational purposes only, we neither support nor be held responsible for any misuse of this info. We are not affiliated with any brand or website. Buyer must use the files responsibly and adhere to the website terms or usage policy (or whatever applicable).

error: Content is protected !!